मोदी सरकारच्या राजवटीत देश पन्नास वर्ष मागे – नाना पटोले
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) नागपूर - मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पन्नास वर्षे देश मागे गेला आहे. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. गरीब माणूस संपायला निघाला…
