वेडसर महिलेवर बलात्कार करून चित्रफित प्रसारमाध्यमावर प्रसारित करणार्या त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या : मनसेच्या महिलासेना बल्लारपूर तालुकाध्यक्ष सौ. कल्पना पोर्तलावार यांची पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी
चंद्रपूर:-राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त वाढले असून महिलांना घराबाहेर पडने देखील धोक्याचे झाले आहे मानवतेला काळीमा फासणारी घटना बदलापूर येथे नुकतीच घडली या घटणेनी संपूर्ण राज्य हादरला सर्वत्र निषेध व…
