कायदा अभ्यास वर्गाचे राळेगाव येथे दिवाणी तथा फौजदारी न्यायालय परिसरात आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर भारतीय कायदा जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्या सर्व सामान्य व्यक्तीला नव्याने लागू करण्यात आलेल्या फौजदारी कायद्याची ओळख व समज व्हावी या हेतूने अधिवक्ता परिषद स्थापना दिनाच्या निमित्याने…
