आदिम कोलाम जमाती च्या विकासासाठी शासनकर्ती जमात कधी जागी होणारं? मधुसूदन कोवे गुरुजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर क्रांतीवीर श्यामा दादा कोलाम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने तेजनी येथे जाऊन समाजातील लोकांचे प्रबोधन, आणि सर्वांगीण विकासासाठी लोकं प्रतिनिधी काय प्रयत्न केले यांच्या कामाचा लेखाजोखा "' तेजनी…
