20 सप्टेबरला कलावंतांचा आक्रोश मोर्चा चलो समता मैदान चलो समता मैदान यवतमाळ
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्यातील दहा लाख कलावंतांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कलावंत आर्थिक विकास मंडळ गठीत करावे ह्या प्रमूख मागणीसह अन्य महत्वपूर्ण मागण्या मंजूर करण्यासाठी अ.भा.कलावंत न्याय हक्क समिती च्या वतीने…
