जळका येथे तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धेचे आयोजन[ प. सं. व केंद्र यांचे द्वारे 25 ते 27 डिसेंबर तीन दिवसीय सामने ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती राळेगाव व केंद्र यांचे वतीने, तालुकास्तरीय शालेय खेळ व क्रीडा स्पर्धा -2025 चे आयोजन प्रतिभा आश्रमशाळा जळका येथे करण्यात…
