मोहदा ग्रामसभेत रेती तस्करांचा धुडगूस; प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी रचला बनाव?
सहसंपादक : रामभाऊ भोयर मोहदा - प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहदा येथे आयोजित ग्रामसभेत विकासकामांच्या नावाखाली काही तरुणांनी गोंधळ घालून प्रशासकीय कामात अडथळा आणल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, गोंधळ…
