राळेगाव शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ. , उच्च प्राथमिकच्या शिक्षकांना पाठवले एक ते चार वर्गाच्या शाळेवर हे नियमाला धरून अनुसरून का?(भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असा तर गटशिक्षण अधिकारी यांना अज्ञात शक्तीचा आशीर्वाद नाही ना?)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव (ग्रामीण): नुकत्याच शासकीय नियमा अनुसार जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यात प्रत्येक केंद्राच्या वाट्याला काही ना काही शिक्षक देण्यात आले. परंतु राळेगाव पंचायत समिती…
