जिल्हाधिकारी ऍक्टिव्ह मोड मध्ये ,जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा दक्षता व नियत्रंण समितीचा आढावा
चंद्रपूर, दि. 19 ऑक्टोबर: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी, पोलीस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, महिला व बालविकास अधिकारी…
