
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
दि.19/05/2021 रोजी स्थानिक राळेगाव तालुक्यातील नियमितपणे खंडित होणारा विजपुरवठा तथा सततचा होणारा विजेचा लपंडाव यावर महावितरण ला जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या उप अभियंते
श्री गझबे साहेब यांना जाब विचारण्यात आला या वेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अँड.प्रफुल्ल भाऊ चौहान ,तालुका सरचिटणीस अभिजित भाऊ कदम , शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर , व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस संजूभाऊ इंगळे , श्रीरंगजी चापले, जिल्हा पदाधिकारी सर्वश्री गोविंदरावजी डोंगरे , संजय इंगळे, निलय घिनमीने, प्रवीण सेलोटे, प्रकाश पाल ,सागर वर्मा, आकाश कुरसंगे ,निखिल राऊत, विशाल धनफसार , भारतीय जनता युवा मोर्चा राळेगाव चे व शहर कार्यकर्ते उपस्थित होते.
