आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक,आम्ही सदैव उध्दव साहेबांसोबत

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव येथील शिवसैनिक उद्धवसाहेब सोबत सध्या महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या राजकीय वर्तुळाचा विश्लेषण अनुसार मी यवतमाळ जिल्ह्यातील बाळासाहेबांचा शिवसैनिक विनोद काकडे शिवसेना तालुकाप्रमुख राळेगाव मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे शिवसेना अशी ठाकरे परिवार यांच्यासोबत संलग्न असल्याने मी नेहमी शिवसैनिक म्हणून ठाकरे परिवार म्हणजे शिवसेना यांच्या सोबत राहील तसेच तालुक्यातील जनता संपूर्ण आमच्या शिवसेनेसोबत असलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना सोबत असलेले संपूर्ण जनता ही सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. मी शिवसेना तालुकाप्रमुख या नेतृत्वाने सांगत आहे,आम्ही उद्धव साहेबांसोबत राळेगाव तालुका शिवसेना सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता शिवसेनेसोबत एकमताने एका दीशेने कायम उद्धव साहेबांसोबत आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याने शिवसेना सोबत नेहमी राहणार आज रोजी भूमिका शिवसेना तालुकाप्रमुख विनोद काकडे यांनी सांगितले.