प्रेम प्रकरणातुन प्रेम युगलानी संपवली जीवन यात्रा

प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर


हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारवाडी येथील प्रेम युगलानी झाडाला गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली ही बातमी कळताच गावतील लोकांनी घटनास्थळी धाव घेवुन पोलिस ही बातमी कळवली आणि पोलिस त्या घटना स्थळी दाखल होत सदरील घटनेची चौकशी कामारवाडीचे बिट जमादार कागने मॅडम सदरील घटनेचा तपास करीत आहे. तरी गावातील लोकाशी चर्चा केल्यास हे प्रेम प्रकरण असे सांगण्यात आले पुढील तपास चालू आहे.