
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर महाविकास आघाडी सरकारने आज केंद्र सरकारचा पेट्रोल डिझेल इंजिन दर वाढी विरोधात आज
हि.नगर तालुका व शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेल गॅस महागाई इंधन दरवाढीच्या विरोधात धरणे आंदोलन हि.नगर येथील अभिनव पेट्रोल पंपावर निषेध मोर्चा चे आयोजन करण्यात आले,यावेळी तालुका अध्यक्ष विकास पाटिल देवसरकर,शहराध्यक्ष संजय माने माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड,मा.जी.प.सदस्य समद खान,सभापतीडॉ. प्रकाश वानखेडे,मा.नगराध्यक्षअखिल भाई,प.स.सभापती.प्र.बापुराव आडे,सूर्यवंशीसर,संचालकपरमेश्वर गोपतवाड,सुभाषराव शिंदे,दिलीप दादा राठोड,फेरोज खान,असरफ खान,फेरोज कुरेशी,संचालक राजेशचिकणेपवाड,उपाध्यक्ष विजय सूर्यवंशी,युवक काँग्रेसचे शहर अध्यक्षमिरझा मूनवरबेग,संचालकराजेश चिकनेपवाड, प्रदीप संगनवार,बाबा खान,सूरज दासेवार,खालिद भाई,विश्वनाथ सूर्यवंशी,,ब्रदिनाथ बुरकुले,विजय लोने,प्रशांत देवकते, विकास नरवाडे,पंडितढोणे,उत्तम राठोड,असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते*.
