संभाजी महाराज यांची जयंती साजरी

प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यातील व्यापारी संकुलात धर्मवीर संभाजी राजे यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली संभाजी महाराज हे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे लाडके पुत्र होते त्याचा जन्म १४मे १६५७मे मध्ये रायगडावर झाला असे लिखित शिलालेख मध्ये आढळुन येते संभाजी महाराज धर्मवीर धर्मरक्षक होते त्यांनी जुलमी अत्याचारी मुगोल शाहीच्या बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्या संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांनी या कोरोनाच्या काळामध्ये सोशल डिसटन्सचे पालन करीत संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्या वेळी उपस्थित मोदी स्पोर्टर संघ तालुका अध्यक्ष विनोद भाऊ दुर्गेकर व उपध्यक्ष माधव कदम साम्राज्य संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण टेकाळे व इतर शिवप्रेमी उपस्थित होते