कोवीड सेंटर ला साहित्य वाटप


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)


तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे कोवीड सेंटर साठी   साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजीन करण्यात आला  या कार्यक्रमाला उपस्थित सौ.उषाताई बाबाराव भोयर जिल्हा परिषद सदस्य , उपविभागीय महसूल  अधिकारी   शैलेश काळे , पोलीस स्टेशन राळेगाव  ठाणेदार प्रकाश तुनकलवार    यांच्या उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी डॉ,मोरे यांना   फेस शिल्ड सहा नग , हॅन्डग्लोज ८०नग, माॅस्क ८५ नग, सॅनिटायजर्स स्प्रे 6 नग, sanitiser कॅन 5 लिटर  , 5 नग oximiter 6नग , tharmal gun 6नग , क्लिनर कॅन 2नग वरील साहित्य देण्यात आले , तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत आठमुर्डी ,धुमकं चाचोरा, खैरगाव कासार, देवधरी , चिखली विहीरगाव,  या गावातील आशा वर्कर यांना मास्क ,थर्मल गन ,  , देण्यात आले व गावातील नागरिक यांना मास्क वाटप करण्यात आले ,यामध्ये ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ येथील, जिल्हा समन्वयक  किशोर चांदेकर, राळेगाव तालुका सम्वयक प्रवीण वाकडे , गणेश मानुसमारे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला आहे