धानोरा येथे समाज सेवक रितेशदादा भरूट यांची भेट

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225 )

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे समाज सेवक रितेशदादा भरूट सौ. रांचीताई रितेशदादा भरूट यांनी भेट दिली. पत्रकार संजयभाऊ कारवटकर यांच्या परिवरातफे रितेश दादा भरूट यांच्या सत्कार करण्यात आला व पत्रकार रामुभाऊ भोयर यांच्या घरी भेट दिली व प्रविण दत्तुजी जुमनाके यांच्या लग्नाला सुद्धा भेट देऊन वर व वधु ला आशीर्वाद दिले. यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही गावातील कोणत्याही व्यतीने फोन केला तरी रितेश दादा भरूट रूग्णसेवेसाठी तयार असतात धानोरा येथील दोन रूग्णाचे पायाचे ऑपरेशन फुकट करून दिले कोरोणा काळात रितेश दादा भरूट जनतेच्या सेवेसाठी सकाळ पासून तर सध्याकाळ पर्यत दवाखान्यात हजर असते मात्र अनेक लोकप्रतिनिधी कोरोणा काळात घराच्या बाहेर निघत नाही हे मात्र विषेश, धानोरा येथे पंचायत समितीचे माजी सभापती श्याम भाऊ येणोरकर,खरेदी विक्री संघांचे संचालक श्रावण सिह वडते सर, खरेदी विक्री संघांचे संचालक अशोकराव काचोळे, जितेंद्र कहुरके, सुभाषराव खेडेकर, पत्रकार संजयभाऊ कारवटकर ,रुपेशजी उराडे हे हजर होते.