

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आजपर्यंत ज्या व्यक्तीच्या कार्याच्या बातम्या ऐकत होतो वाचत होतो आज प्रत्यक्ष त्या व्यक्ती बरोबर भेट होईल विचार पण कधी मनात आला नव्हता, ग्राम पंचायत चिखली(वनोजा) येथे लसीकरण सुरू होते,रितेश दादांना मयुरजी जुमळे यांनी सांगितले दादा आपण एक भेट द्या माझ्या एका शब्दावर दादा लगेच म्हणाले चला आणि ग्राम पंचायत ला आले लोकांना लसीकरणासाठी यावे लसीकरण करावे कोरोना विषाणू ला दूर ठेवावे अस लोकांना समजून सांगितले व लोकांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासंबंधित मार्गदर्शन केले कोरोणा योध्दा,रुग्णसेवक मा.श्री.रितेश दादा भरूट व सौ. रांची रितेश भरूट यांनी भेट दिली यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही गावातील कोणत्याही व्यतीने फोन केला तरी रितेश दादा भरूट रूग्णसेवेसाठी तयार असतात दादा आपण असेच आमच्या सोबत राहा धन्यवाद
यावेळी उपस्थित खरेदी विक्री संघाचे संचालक श्री.अशोकराव काचोळे, खरेदी-विक्री संघाचे संचालक श्री.श्रावनसिंग वडते सर ,विनायकराव बरडे,उपसरपंच दिपकराव कुमरे,लोकेशजी दिवे व माजी तालुकाध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना मयुरजी जुमळे उपस्थित होते
