


प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक
भारतीय जनता पार्टी प्रणित नई उमंग फाउंडेशन नाशिक आयोजित पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रभाग 25 मध्ये विविध ठिकाणी घेण्यात येत आहे . सुमारे 200 निसर्गाचा समतोल राखणारे झाडे यावेळी लावण्यात आले. या सर्व वृक्षाची देखभाल स्वतः नई उमंग फाउंडेशन नाशिक करणार आहे व परिसरातील नागरिकांनी काही रोपांचे पालतत्व स्वखुशी ने घेतले, परिसरातील जेष्ठ नागरिकांच्या व महिलांच्या मागणी वरून हा कार्यक्रम चे आयोजन नई उमंग फाउंडेशन चे स्वस्थपक अध्यक्ष किरण साईनाथ गाडे यांनी केले.
आज अभियंता नगर , कृष्णा साडी सेंटर कॉलनी रोड , वंदन सोसायटी परिसर, यशराज पार्क येथे रस्त्याच्या दोघी बाजूला वृक्षरोपण केले यावेळी योगेश मटाले , संजय महाले, वाघ साहेब, शशी गोसावी, घोंगे मॅडम, राज घोंगे,मनीषा जगताप, सोनार मॅडम, सोनार साहेब, संजय नंदन,विवेक चौधरी, गिरीश कासार, सचिन वाघमारे, श्री चंद्रशेखर, तुषार हिरे, धीरज सोनवणे, सोमनाथ बागड, मयूर पाटोळे,मोहोमद मन्सूर, अनिकेत कदम, साईनाथ गाडे, ललित खेले, शुभम कदम, अमित गावांदे, सुरज गाडे, मयूर बागड,मयूर सोमवंशी व परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्तीत होते.
