फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशिकला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वाढीव निधी

प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक

त्रंबकेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधी,
नाशिक नगर पुणे 235 किलोमीटर रेल्वेमार्गासाठी 16139 कोटी रुपये मंजूर,
नाशिकात नवीन वैद्यकीय महाविद्यालय उभारणार,
शिक्षणासाठी मुलींना मोफत एसटी प्रवास.