मा.ना.श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगाव येथील विश्राम गृह येथे वृक्ष रोपण

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225).

दि.13/06/2021रोजी #शिवसेनानेते युवासेना प्रमुख महाराष्ट्रराज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मा.ना .श्री.आदित्य ठाकरे यांना वाढदिवसा निमित्त शिवसेना राळेगाव तर्फे वृक्ष रोपण करण्यात आले तसेच उपस्थित सुरेशभाऊ मेश्राम माजी प. स. उप सभापती राळेगाव, मनोजभाऊ भोयर शिवसेना उप तालुका प्रमुख (वडकी) दिवाकरराव जवादे, पार्वताताई मुखरे महिला शहर प्रमुख, प्रितीताई भगत , सुनिल सावरकर, रिंकु हिकरे, समिरजी भेदुरकर, किशोरभाऊ वाघ, महादेवराव मुखरे, सुधाकरराव शिखरे, निशिकांत पोंगडे, राजु देवकर, धनेशराव भगत, किरण भोयर, गौरव महाजन, विशाल कोवे, नितिन कोवे अनेक शिवसेनिक उपस्थित होते.