क्रांतिकारी शामादादा कोलाम यांच्या विचाराची खऱ्या अर्थाने आज समाजाला गरज -शंकर वरघट

जयंतीदिनी प्रतिमेचे अनावरण, वैचारिक उदबोधनाचे पर्व

यावेळी शामादादा कोलाम यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

यावेळी मनविसे तालुका अध्यक्ष शैलेश आडे, तालुका कोषाध्यक्ष राहुल गोबाडे, जगदीश गोबाडे, वूषभ गुरनुले, अध्यक्ष रामु देवनारे उपाध्यक्ष अशवीन कुंभेकर सचिव अंकुश जुनगरे कोषाध्यक्ष अमीत सुरपाम गजानन बावणे गोवीदा गाडेकर गजानन ऊईके पोलिस पाटील उमेश बावणे गणेश नागोसे गजानन भारसकरे कुंदन मेंश्राम उमेश मेश्राम अभिषेक बेलेकर अमर नागोंसे रुपेश टेकाम राहुल आञाम सुमीत देवनारे प्रतीक रोहपाटे निलेश गाडेकर सुनिल देवनारे निलेश गारगाटे सागर आञाम आणि गावातील नागरिक उपस्थित होते