हिंदू जन नायक मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा,रुग्णांना फळ वातपत्र स्वछता कर्मचाऱ्यांचा सत्कार

पोंभूर्णा मनसे पदाधिकार्यांनी सफाई कामगारांचा केला शाल श्रीफळ देऊन सत्कार

लोकहीत महाराष्ट्र च्या ग्रुप ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/LC3lfxgx71N96uPh3IwW3j

मनसेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस पोंभूर्णा येथे मनसे पदाधिकार्यांन कडून मनसेचे जिल्हासचिव मा.श्री.किशोरभाऊ मडगुलवार (बल्लारपूर विधाणसभा)यांच्या प्रमुख उपस्थीत मोठ्या उत्साहात साजरा करन्यात आला सन्मानिय राजसाहेबांच्या आदेशाचे पालन करीत शासकिय नियमाचे उल्लंघन न करता कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले सर्वप्रथम ग्रामीण रूग्नालय पोंभूर्णा येथील डॉक्टरर्स,परीचारीका,रुग्नवाहिका चालक,सफाई कामगार यांचा शाल श्रीफळ,मिठाई देऊन सत्कार करन्यात आला नंतर नगर पंचायतचे सफाई कामगार यांचा सुद्धा सत्कार करन्यात आला,कोरोना परीस्थीती लक्षात घेता संपूर्ण शहरात मास्क व सॉनीटायझर वितरीत करन्यात आले राजसाहेबांचा 53 वा वाढदिवस असल्याने 53 किलो साखर वितरीत करन्यात आली नंतर जनसंपर्क कार्यालय पोंभूर्णा येथे केक कापून वाढदिवसाची सांगता करन्यात आली यावेळेस मनसेचे जिल्हासचिव मा.किशोरभाऊ मडगुलवार,मनसेचे रूग्नमित्र क्रिष्णा गुप्ता,रूग्नमित्र प्रविण शेवते,मनसेचे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आकाश तिरूपतीवार,मनविसे तालूका अध्यक्ष आशिष नैताम,मनसे शहर अध्यक्ष निखील कन्नाके,तालूका सचिव अमोल ढोले,मनविसे उपाध्यक्ष राजु गेडाम,आशिष राजु नैताम,निखील नैताम,राजू नवरत्ने आदि मनसैनिक प्रामुख्याने उपस्थीत होते