
सहसंपादक:प्रशांत बदकी
हिंदुत्वाचा बुलंद आवाज आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्त पक्षाचे हात बळकट करण्यासाठी कारंजा शहर व ग्रामीण भागातील पक्ष प्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात व मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष रवि मुळतकर मनसे कामगार सेना तालुकाध्यक्ष सतेंद्र बंदिवान मनसे सैनिक रवि राउत मंगेश पाटिल यांच्या उपस्थितीत शंकरभाऊ घोड़े, परसराम पाटील, मनोज भाऊ देशमुख,शेख इम्रान, सोयल मनोवर, जयसिंग भाऊ, सुनील ढोके, विठ्ठल बोबडे, शुभमभाऊ, राजू ठाकुर, मंगेश राठोड,विष्णू हितेंद्र झीमटे,दिगंबर घोडे,राजू कंठाळे,अतुल जिचकार, राहुल जिचकार, राजू भगत,महेंद्र ठाकूर,नवेद भाई, मुस्ताक भाई,यांनी प्रवेश घेतलायावेळी प्रमुख उपस्थित मा कामगार सेना तालुका अध्यक्ष सतेंद्र बंदिवान मनविसे उपजिल्हा अध्यक्ष रवि मुळतकर ,म.नाथ शहराध्यक्ष मनोज राउत,महाराष्ट्र सैनिक रवि राऊत मंगेश ईश्वरकर होते,अभय जगताप,भारत हाडगे,हरिभाऊ बंडू गुळदे, मोहन कोल्हे ओमकार देशमुख, प्रतीक कांबळे, देवा खरे, महेश कदम महादेव रोकड़े आदि उपस्थित होते
