
प्रतिनिधी:आशिष नैताम
जि.प.चंद्रपूर च्या माध्यमातुन देवाडा (खूर्द) येथे पिण्याच्या पाण्याची टाकी बनविन्यात आली या टाकीमुळे गावातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दुर होणार हे निश्चीत होतं मात्र कंत्राटदाराच्या बेजबाबदार पणामुळे काहि दिवसातच टाकी गळु लागली त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे मात्र याकळे कुनीहि लक्ष देत नसून संबधीत विभागाने आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाहि करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे
