
मिशन गरूड झेप अंतर्गत स्टोरी टेलींग कांम्पीटेशन मध्ये सृष्टी व आरतीचे अलौकीक कार्य
जिल्हा परीषद चंद्रपूर शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर यांच्या तफै घेन्यात आलेल्या स्टोरी टेलींग कॉम्पीटिशन अंतर्गत जिल्हा परीषद उच्च प्राथमीक शाळा बोर्डा बोरकर येथील विद्यार्थीनी कुमारी सृष्टी मोरेश्वर नैताम व आरती एकनाथ नैताम इयत्ता आठवी या विद्यार्थीनींना स्टोरी टेलींग कॉम्पीटीशन मध्ये सुत्र संचालन करन्याची संधी मिळाली यामध्ये इंग्रजीमधून अतीशय उत्तमरीत्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले सदर विद्यार्थीनींना त्यांचे मुख्याध्यापक तथा वर्गशिक्षक रविंद्र कोठारे सर,इंग्रजी विषय शिक्षीका मंजूषा डंबारे मॅडम यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शणा अंतर्गत विद्यार्थीनींनी अतीशय सुंदर असा संचालन केला त्यानिमीत्य जिल्हा शिक्षण व प्रशीक्षण संस्था चंद्रपूर यांचे अधिव्याख्याता मान.विनोद लवाडे सर यांच्या हस्ते सबधींत विद्यार्थीनींचा सत्कार करन्यात आला या विद्यार्थीनींच्या संचालनाचा लाईव्ह विडीओ युट्यूबला असून या विद्यार्थीनींचे व सबंधीत शिक्षकांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे
