
पोंभुर्णा :- आज दि. 10 – मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पूण्यस्तिती निमित्त राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पोंभुर्णा तर्फे आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला. सावित्रीमाई फुले यांच्या फोटोची पूजा पाठ व पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाला उपस्थित मा. भुजंगराव ढोले शहर अध्यक्ष,
सौ. सोनाली भुरसे ता. अध्यक्ष सौ. राजेश्री भांडेकर शहर अध्यक्ष सौ. मेघाताई कुंदावार ता. कार्याध्यक्ष श्री. जगनजी कोहळे महासचिव सौ. सुलभाताई ढोले, सौ. संगीता भांडेकर सौ. वृंदा वनकर सौ. संगीता कोहळे, श्री. संजय येलूरवार, श्री. महेश भांडेकर हिमांशु गोरंतवार, पियुष ढोले, श्री. सद्गुरु गुरनुले
व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते
