
प्रतिनिधी:आशिष नैताम
पोंभूर्णा पोलीस स्टेशनला नुकतेच श्री.धमेंद्र जोशी साहेब ठाणेदार म्हणुन रूजु झाले नवनिर्वाचित ठाणेदार साहेबांचे मनसे तालूका शाखा पोंभूर्णाच्या पदाधिकार्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पोंभूर्णा तालूक्यातील समस्या साहेबांच्या निदर्शणास आणून दिल्या आपल्या काळात पोंभूर्णा तालूक्याचा नाव लौकीक व्हावा अशी अपेक्षा मनसे कडून व्यक्त करन्यात आली आता ईथल्या परीस्थीतीला व आव्हांनांना नवनिर्वाचीत ठाणेदार साहेब कशे सामोरे जातात याकळे सर्वांचे लक्ष लागून आहे यावेळेस मनसेचे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आकाश तिरूपतीवार,मनविसे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आशिष नैताम,मनसेचे पोंभूर्णा तालूका सचिव अमोल ढोले,मनसेचे पोंभुर्णा शहर अध्यक्ष निखिल कन्नाके,संदिप धोडरे आदी मनसैनीक उपस्थीत होते….
