भागेरथाबाई उर्फ शांताबाई कदम यांचे निधन

j

प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर

हिमायतनगर तालुक्यातील मौजे विरसणी येथिल भागेरथाबाई उर्फ शांताबाई रामराव कदम पाटील यांचे वयाच्या 74 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे राहते घरी निधन झाले आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी दोन नातू असा त्यांचा परिवार असून त्या पळसपुर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी चेअरमन चांदराव वानखेडे यांच्या बहिणी होत्या तर पळसपुर तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील वानखेडे यांच्या आत्याबाई होत्या त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी दहा वाजता विरसनी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांच्या निधनाने विरसणी गावावर शोककळा पसरली आहे