आरोग्य अभियानांतर्गत कर्मचार्यांना वेतन वाढ करण्यात यावी यासाठी जिल्हा अधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी


राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचार्यांना वाढ करण्यात आलेली असताना देखील कोणत्याही प्रकारची वेतन वाढ सोडुन वेळेवर पगार सूध्दा होत गेल्या काही वर्षांत मा सतीश पवार मा अतिरिक्त अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य विभाग मुंबई यांनी आपल्या लेखी पत्रकाद्वारे सांगितले होते की आम्ही आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करू पण कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही दिवाळी बोनस सुद्धा देण्यात आलेले नाही आज दिवाळी होऊन देखील चार ते पाच महिने झाले तरी पगार नाही वाढीव वेतन त्याच बरोबर आरोग्य विभागाने कोणत्याही प्रकारची नोकर भरती प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यामुळे जास्तीचा पदभार घेवून आम्ही कोणाच्या महामारी मध्ये देखील व्यवस्था नागरीकाची केली आहे तरी देखील प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येते जर का आमच्या वेतनात वाढ आणि पगार लवकरात लवकर करण्यात यावे अशी विनंती मा जिल्हा अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे
आज जिल्हा संघटणेतर्फे मा.मंगाराणीताई अंबूलगेकर मॅडम जिल्हा परिषद अध्यक्ष, मा.बाळासाहेब रावनगावकर साहेब कृषी व पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद नांदेड यांना भेटून एनएचएम अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ व एरियस अजून मिळालेले नाही या विषयाशी निगडीत फाईल सि. ई.ओ मॅडम (सामान्य प्रशासन विभाग ) , नांदेड यांच्या ऑफीसला आहे तरी या विषयी स्वतःलक्ष देऊन आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देतो असे सांगण्यात आले*
या विषयी मा. अध्यक्षा मॅडम यांनी मी स्वतः सिईओ मॉडम यांच्याशी चर्चा करून फाईल तात्काळ क्लीयर करण्याचे सूचना देते असे सांगीतले.*उपस्थित जिल्हा अध्यक्ष श्री सौदागर अफरोज जिल्हा उपाध्यक्ष श्री कृष्ण चौधरी श्रा मनोज पांचाळ आदि कर्मचारी उपस्थित होते