ग्रामपंचायत स्टिट लाईट बिल 15 वित्त आयोगातुन हा नियम रद्द करण्यात यावा

. राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ जिल्ह्यातील अध्यक्ष सर्व तालुका अध्यक्ष वतीने स्टिट लाईट बिल भरने बाबत15वि आयोगातुन भरावा हा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने जिल्ह्यातील सरपंच महासंघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने जिल्ह्यातील C.E.O व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ कालींदा ताई पवार यांना सुध्दा देण्यात आले व राज्य शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा ही विनंती सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने करण्यात आली किशोरभाऊ धामंदे सरपंच महासंघ महाराष्ट्र राज्य सदस्या वर्षा ताई निकम जिल्हा अध्यक्ष सिमा ताई खैरकार कळंब, यशवंतराव कोल्हे पुसद, राहुलजी वाघ बाभुळगाव, निच्छलभाऊ ठाकरे कळंब, मोहनभाऊ नरडवार राळेगाव, प्रसादभाऊ ठाकरे करंजी, विठ्ठलभाऊ आवारी वणी, आशिषभाऊ पारधी.