आप चे युवा नेते मयुर राऊत यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ रामनगर पुलिस स्टेशन व बेघर निवारा ये थे अल्पोहर मिठाई वाटप

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, वर्धा

वर्धा..कोरोना काळात पुलिस बांधव यांनी जनतेचे रक्षण केले कोरोना योद्धा म्हणून कार्य केले,त्यामूळे यावर्षी आप युवा आघाडी नेते मयुर राऊत यांनी आपला वाढ दिवस रामनगर पुलिस स्टेशन वर्धा तसेच बेघर निवारा न. प.वर्धा येथे तेथील बांधवांसोबत साजरा केला,त्या प्रसंगी अल्पोपहार व मीठाई चे वाटप करण्यात आले,
त्या प्रसंगी आप जिल्हा प्रमुख प्रमोद भोमले,दुर्गा प्रसाद मेहर ,ममता कपूर ,सन्दीप भगत,मंगेश शेंडे,काजल राऊत,खलिद खान.शाहरुख पठाण,योगेश ठाकुर,उपस्तीथ होते