
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दि. ०९/ ०१/२०२२ च्या तेली समाज वधु-वर परिचय मेळाव्या च्या कार्येक्रमा निमित्त तेली समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण देणारी, महाराष्ट्रामध्ये कमी वयामध्ये ओळख निर्माण करणारी, असंख्य पुरस्काराची मानकरी, युवा समाजसेविका शिक्षिका, कोरोग्राफर, मिळविणाऱ्या वर्धा येथील ओजळ बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कु.प्राजक्ता मुते यांनचा सत्कार खासदार रामदासजी तडस, आमदार रामदासजी आंबटकर , माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, सुधीर चाफले, निळकंठ पिसे,यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
