
मागील 6 वर्षांपासून जिल्ह्यातील दारू बंद असल्याने मद्यशौकीन अवैध रित्या दारू खरेदी करत होतो त्यामुळे वाढीव दारात विकत घेत असल्याने सर्वसामान्य मद्य शौकिनाना याचा आर्थिक फटका बसत होता. परंतु आज दारू सुरू झाल्याने मद्यशौकीनानी दुकानाच्या बाहेर एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे.
