
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,माझ्या आवडीचे आदर्श लेखक,कष्टकरी माणसांचा बुलंद आवाज…आज त्यांच्या जयंतीनिमीत्य विनम्र आदरांजली दिली …असं व्यक्तिमत्व सहजासहजी होत नाही…..तमाम देशवासियांना शुभेच्छा….याप्रसंगी जेष्ठ नेते मा.गौवर्धनभाऊ वाघमारे ऍड. फिडेल बायदाणी, ,माजी उपसरपंच मा.कुंदनभाऊ कांबळे, सा. रा. समाचारचे मुख्य संपादक मा.फिरोजभाऊ लाखाणी,सामाजिक कार्यकर्ते मा.दिलीपभाऊ लांभाडे , तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणारे अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते…माझाभाऊ—अण्णाभाऊ.सर्वांना जय भिम—लाल सलाम.
