
संपूर्ण देशात कोरोणा विषाणुने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे कोरोणावर मात करन्यासाठी केंद्र व राज्य सरकार शर्तीचे प्रयत्न करीत आहेत आपल्याही स्वतःची जबाबदारी जानून घेत प्रशाशनाला सहकार्य करने गरजेचे आहे ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव जास्त प्रमानात वाढत असून यावर वेळीच उपाययोजना करने गरजेचे आहे कोणतेहि संसर्ग जन्य आजार पसरू नये या निस्वार्थ भावनेने राष्ट्रीय किटकजन्य,जलजन्य रोग नियंत्रन कार्यक्रम चंद्रपूर व प्राथमीक आरोग्य केंद्र पोंभूर्णा अंतर्गत बोर्डा बोरकर येथे मच्छरदानीचे वितरण करन्यात आले यावेळेस पं.स.सभापती अल्काताई आत्राम,जि.प.सदस्य राहुलभाऊ संतोषवार,प्रामुख्याने उपस्थीत होते आरोग्य विभागाचे कु.दिपावली सातपूते (सामुदायीक आरोग्य अधिकारी),आरोग्य सहाय्यक पि.व्हि.गोलीवार,ठेंगने साहेब (ग्रामसेवक),बालाजी नैताम (सरपंच),रोशन नैताम सदस्य ,साधना कुनघाडकर,वर्षा चिचघरे (आशावर्कर),निलेश नैताम सामाजीक कार्यकतै,रविंद्र भट (शिपाई)उमेश सिडाम (शिपाई) व गावकरी मोठ्या संख्येंने उपस्थीत होते
