
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात जयंती दिनी शिव छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर यांनी प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सोबतच संचालक अशोक काचोळे यांनी सुद्धा पुजन केले.त्यावेळी संस्थेचे संचालक श्रावणसिंग वडते सर अशोकराव काचोळे व्यवस्थापक संजय जुमडे कर्मचारी गणेश हिवरकर अवधूत शेराम पवन देशपांडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
