व्यसन मुक्तीची राखी बांधून रक्षाबंधन साजरा..

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा संघटक रोशनी वानोडे सौ. कामडी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन राळेगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला नशाबंदी मंडळातर्फे व्यसनमुक्तीची राखी बांधून वृक्ष भेट देण्यात आली त्यावेळी राळेगाव ठाणेदार प्रकाश
 तुनकुलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुडे, युवराज पाईकराव,गोपाळ वातकर, योगेश डगवार आदी उपस्थित होते रक्षाबंधना करिता भगिनी 
सौ. रोशनी कामडी ,सौ.दुर्गा मेघरे सौ.संतोषी वर्मा, सौ.सुवर्णा खोकले,सौ.मंगला धोटे,अनुष्का धुमाळ आदी उपस्थित होते.