
राजुरा वन परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे सह सर्व वन कर्मचाऱ्यांनी सुमठाणा, तुलाना , टेंभुरवाही व सिर्सी गावा शेजारील कक्ष क्र 166, 167, 168, व 169 मधीलह वन क्षेत्रात सका ळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत कोंबिंकों बिंग ऑपरेशन करण्यात आला. या कोंबिंकों बिंग ऑपरेशनमध्ये वन्य प्राण्यांची शिकार होऊ नये याकरिता वना लागतची इलेक्ट्रिक लाईन, मोटर पंप तपासणी, अवैध वृक्षतोड, वन जमिनी वर होणारे अतिक्रमण या बाबत ह्या परिसरातील वन सीमा तपासून पहिल्या तसेच शेतातील शेतकरी व मजुरांशी वाघा चे अस्तित्व बाबत अवगत करून नागरिकांना सतर्कतेबाबाबत सूचना देण्यात आल्यात. कोंबिंकों बिंग ऑपरेशनमध्ये वन परिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट, क्षेत्र सहा ययक संतोष संगमवा र, वनपाल जगताप, वनरक्षक दिलीप जाधव, चंदेल, कौरासे, सुलभा उरकुडे, प्रियांका जावळे, मीरा राठोड, वानखेडे, सुनील मेश्राम तसेच सर्व वनमजुर व रोजंदारी वनमजुर सहभागी झाले होते. दैनंदिन गस्त व्यतिरिक्त कोंबिंकों बिंग अभियान दर महिन्यात 2 ते 3 वेळा परिक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी समुहीक रित्या करीत असतात हे येथे विशेष.
