
मला मुली भाव देत नाही हा माझ्यावर घोर अन्याय आहे त्यामुळे आमदार साहेब आपण विधानसभा क्षेत्रातील तरुणींना लाईन देण्यासाठी प्रोत्साहित करा ,तरुणांना लाईन द्यायला सांगा अश्या आशयाचे पत्र राजुरा विधानसभा क्षेत्रातील एका तरुणाने आमदार साहेबांना लिहिले आहे.या पत्राची सध्या सोशल माध्यमावर चर्चा सुरू आहे.हे पत्र प्रचंड वायरल होत आहे.
