मौजा गुजरी येथे मोफत उपचार तथा सर्व रोग निदान

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

   आयुर्वेद  येथे सभामंडप हनुमान मंदिर जवळ गुजरी येथे 
दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था विद्यापीठ द्वारा स्वयंचलित महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालय तथा अनुसंधान केंद्र सालोड (ही) वर्धा तथा आग्रामपंचायत गुजरी, कोरोना ग्राम समिती, तंटामुक्त समिती व नवयुगाच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य  शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे अध्यक्षस्थानी सौ विजया बोबडे सरपंच्या गुजरी तसेच प्रमुख पाहुणे.डॉ.प्रा.आमदार  
.अशोकरावजी उईके,   चित्तरंजन दादा कोल्हे जिल्हा प.सदस्य , प्रशांतभाऊ तायडे सभापती, रविकांतजी पवार गट विकास अधिकारी,  संजयजी चोबे ठाणेदार,  धीरज जयस्वाल यवतमाळ , ह भ प गजानन सुरकार महाराज, संदिपजी तेलंगे , कुणालभाऊ भोयर सौ. मनीषाताई कांबळे उपसरपंचा. विनोदजी अक्कलवार,  गंगाधराव घोटेकर. विजया पाटिल ग्राम सेवक  अखिल धांदे,. प्रगती झोड, .सौ कल्पना दाभेकर. माधुरी कोवे ग.सदस्य, भाऊराव वराडे  प्रकाश बेताल व समस्त नवयुवक मंडळ गुजरी व गावकरी हजर होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम अखिल धांदे व त्यांची नवयुवक मंडळातील निश्चय सावरकर,सौरभ झाडे,आकाश फाले, अंकित लांजेवार, निलेश भोयर,मंगेश कारमोरे,मंगेश गोंडे,गौरव झाडे,वैभव शिरपुर व इतर सर्व सदस्य यांनी घेतले.