
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
वडकी येथील भावी जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ काकडे यांचे निवासस्थानी भाजपा समर्थ बूथ अभियानाची बैठक झाली ,या बैठकीला राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा डॉ अशोकरावजी उईके हे उपस्थित होते,या बैठकीत उपस्थित शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुख यांचेकडून माहिती घेण्यात आली ह्यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरांजनदादा कोल्हे,भाजपा शहर अध्यक्ष डॉ कुणालभाऊ भोयर यांनी उपस्थित शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुकांना योग्य असे मार्गदर्शन केले ह्यावेळी भारतीय जनता पार्टीचे संजयभाऊ काकडे,विनोद मांडवकर,विशालभाऊ पंढरपूरे,किशोरभाऊ गारघाटे,अनिलराव नंदूरकर, अरुणजी घुगरे,वसंतराव उपाते, गजाननराव लढी,शरदानंदजी जयस्वाल,विठ्ठलराव वडस्कर, राजूजी कुलसंगें, पुंडलिकराव दाते,तुशांतजी महाजन,चंदूजी महाजन,श्रीकांतराव ढुमने,पुंडलिकराव झोटिंग,मारोतीराव धोटे सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.
