बोर्डा बोरकर येथील बाप्पाला शांततेत निरोप, युवकांच्या पुढाकाराने एक गाव एक गणपती

प्रतिनिधी:आशिष नैताम

विघ्नविनाशक गणरायाची मनोभावे पुजा अर्चना दहा दिवस केल्यानंतर आज बाप्पाला शांततेत निरोप दिला आराध्य दैवत गणराया यांची स्थापना करतांना असंख्य स्वप्ने आपण मनाशी बाळगत असतो आणि एक दिवस असा येतो कि मनात नसतांनाहि बाप्पाला निरोप द्याव लागतो बोर्डा बोरकर सारख्या छोट्याश्या गावात बाप्पाला विराजमान करन्याची जिद्द गावातील युवकांनी दाखवली रोशन कुनघाडकर,संघर्ष कुनघाडकर,लाखन धोडरे,अरुन धोडरे यांनी कोरोनाकाळातील सर्व नियम पाळत बाप्पाला बोर्डा बोरकर येथे स्थानापन्न केले आणि आज ढोल ताशाच्या गजरात गुलाल ऊधळीत बाप्पाला शांततेत निरोप देन्यात आला