विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या,कारण अद्याप अस्पष्ट

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६मध्ये राहत असलेल्या एका विवाहित महिलेने गळाफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दि. २७ सप्टेंबर रोज सोमवार ला ३:३०च्या सुमारास ही घटना उघडीस आली.ज्योती रवींद्र पडलवार रा .मारेगाव ( जिड्डेवार वार (३०) असे मृतक विवाहित महिलेचे नाव आहे.

आज दुपारी प्रमाणे शेजारी महिलेच्या घरी गेली असल्याने ही घटना उघडकीस आली. ज्योती चा मृतदेह गळफास घेवून लटकेल्या अवस्थेत दिसून आला. याबाबत विवाहित महिलेच्या वडीलांनी याघटनेचे मारेगाव पोलीसांना माहिती दिली. असुन पोलीस घटनास्थळी दाखल याघटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते विवाहित महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा एक मुलगी असा आप्ते परिवार पाठमागे आहे.