निष्क्रिय तालुका कृषी विभागाला मनसे स्टाईल ने दणका,अधिकाऱ्यांच्या खुर्चीला सडलेल्या बोंडाचा हार

  • Post author:
  • Post category:वणी

तालुकाध्यक्षशंकर वरघट यांच्या नेतृत्वात मनसे आक्रमक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना राळेगाव शाखेच्या तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांनी या पूर्वी दिलेल्या निवेदनाच्या नंतर आज कृषी अधिकारी यांच्या खुर्ची ला सडलेल्या बोंडाचा हार घालत नाकर्त्या अधिकाऱ्याचा निषेध दर्शविण्यात आला. मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे,आरिफ शेख (राळेगाव तालुका वाहतूक सेना अध्यक्ष ) सुरज लेनगुरे, संदीप गुरनुले,राहुल गोबाडे , जगदीश गोबाडे , मंगेश मांदाडे, गणेश मांदाडे, गौरव चवरडोल, आदेश होरे, उमेश पेंदोर , ऋषभ गुरनुले, प्रतीक रोहोपाटे, शुभम कुंभलकर, अमित उताणे , अनिकेत तिवाडे, महेश येलेकार,राहुल मडावी ,सुरज कांबळे,प्रतीक रोफपाटे, वृषभ गुरनुले,पवन पाचारे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते