ग्रामीण रुग्णालयात पाण्याच्या टाकीत आढळल्या,युवासेना उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे यांनी केली पाहणी.

  • Post author:
  • Post category:वणी

वणी येथील ग्रामीण रुग्णालयात समस्यांचा डोंगर उभा असून त्यात आणखी एक जीवघेणी बाब उघडकीस आली आहे.
संडास वॉशरूम मध्ये होणाऱ्या पाणी पुरवठा प्रत्यक्ष तपासणी करण्याची परवानगी घेवुन कर्मचाऱ्यां सोबत तपासणी केली असता, भयंकर वास्तव्य चित्र समोर आले, अनेक वर्षांपासून पाण्याच्या टाक्या साफ करण्यात आल्या नाही. मृत किडे,अळ्या व भयंकर खराब अवस्थेत टाक्या दिसून आल्या , यावरून वादग्रस्त ठरलेले वणीच्या ग्रामीण रुग्णालयास येथील बेजबाबदार वैद्यकीय अधिकारी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.