पोंभुर्णा येथे गांधी जंयती निमित्त स्वच्छता मोहिम.

पोंभुर्णा येथे गांधी जंयती निमित्त स्वच्छता मोहिम.
राष्टपिता महात्मा गांधी तसेच भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त राजराजेश्वर मंदिर परिसरातील सफाई मोहीम सखिमंच पोंभुर्णा तर्फ राबविण्यात आली.
परिसर स्वच्छ करण्यात आला.यावेळी दोन्ही महानुभवांना विनम् अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सखिमंच संयोजिका सुनिता मॕकलवार तसेच सदस्या रजीया कुरेशी , रेणुका शिरभय्ये ,प्रीया मंगळगिरीवार ,स्नेहा संतोषवार ,श्यामल पिपरे ,जयश्री कुकडे ,नंदिनी सुर्यतळे ,विद्या तुम्मुलवार ,अभिलाषा डाखरे ,शुभांगी मल्लेलवार आदि ऊपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रीती गुडेपवार तथा आभारप्रदर्शन अर्चना मडावी यांनी केले.