धक्कादायक:आजोबानेच केलाव नातीवर बलात्कार

घाटंजी तालूक्यातील कुर्हा येथील रहिवासी मारोती चपंत ठाकरे वय ७१ याने दी . ७ ला त्याचीच चूलत नात वय १९ ही सकाळी आजीला भेटून कारेगाव येथून कूर्हा येथे बसमध्ये चढण्याच्या तयारीत असतानाच आरोपी मारोती ठाकरे हा तीथे मोटर सायकल घेऊन दाखल झाला व नातीला जबरदस्तीने गाडीवर बसवून कुर्हा येथील शेतावर नेऊन रात्रभर तिच्याशी अनैतिक क्रुत्य त्याने केले मुलीने आरडाओरड केल्याने तीला जबर मारहाण सुध्दा आजोबांनी केली ह्याची तक्रार घाटंजी पोलीस स्टेशन करण्यात आली असून घाटंजी पोलीस स्टेशन ला आरोपी विरोधात ३७६ , ३२३ कलम दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदार दीवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय विलास सीडाम हे अधिक तपास करीत आहे