वंजारी समाज संघटना पांढरकवडा तर्फे लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब जयंती महोत्सव

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा

श्री. शंकर भाऊ बडे यांच्या नेतृत्वाखाली श्री गणेश राव सोनोने आणि चंद्रकांत पेटेवार सर व संजय हामंद यांच्या मार्गदर्शनात कोविड् 19 चे सर्व नियम पाळून
दिनांक 12/12/2020 शनिवार रोजी लोकनेनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे
सकाळी तहसील चौक येथे प्रतिमा पूजन आणि अभिवादन तसेच गोपाळ कृष्ण मंदिरात गरजूंना जेवण तसेच वृद्धाश्रमात जेवण असे नियोजन करण्यात आले आहे
पांढरकवडा तालुका अध्यक्ष
सागर लहामगे सर
उपाध्यक्ष प्रदीप हामंद
सचिव प्रीतम नव्हाते
तसेच सहसचिव प्रवीण हामंद
कोषाध्यक्ष शिवा भाऊ खाडरे
किशोर भाऊ काळेवार जय सोनोने
तसेच सर्व वंजारी कर्मचारी तथा व्यापारी वर्ग आणि समस्त समाज बांधव उपस्थित राहणार आहे.