
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
काल दिनांक 9 10 2021रोजी रावेरी पॉईंट येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काश्मीर खोऱ्यात होत असलेल्या हिंदू च्या हत्या यांचा जाहीर निषेध करण्यात आला काश्मीर खोऱ्यामध्ये लगातार साह हिंदू शिक्षक यांना नाव विचारून हिंदू असल्यास आतंकवाद याच्या वतीने हिंदू असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात येत आहे या भ्याड हल्ल्याचा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला त्यामध्ये प्रास्ताविक मनोहर बोभाटे व विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री एड. प्रितेश वर्मा यांनी जाहीर शब्दात निषेध केला त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विकास वाघमारे यांनीसुद्धा जाहीर निषेध नोंदविला यात भूपेंद्रजी करिया. मेघश्याम चांदे,विनोद शिरसागर , संदिपजी तेलंगे, मुके,बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते हजर होते
