उमरखेड येथे ईद ए मिलाद उन नबी चे पर्वावर शहरात रक्तदान शिबिर संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

उमरखेड येथे दि 19/10/2021 रोजी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ईद ए मिलाद ऊन नबी चे पर्वावर शहरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उदघाटन उमरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे यांच्या हस्ते करण्यात आले,या शिबिरात अनेक नागरिकांनी आपले रक्त दान करून सहकार्य केले या शिबिराला शहरातील एम आय एम चे पदाधिकारी नगरसेवक तसेच एपीआय संदीप गाडे सह अनेक जण उपस्थित होते,